IDBI बँकेने धीरुभाई अंबानी यांना कर्ज देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता...
आता तेच अंबानी IDBI विकत घ्यायचे प्लानिंग करत आहेत...
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती हवी...
गेल्या आठवड्यात मलाही ICICI बँकेने कर्ज देण्यास नकार दिला... तीच चूक HDFC बँकेनेही केली....
आता बघूया....
------------------------------------------------------------------------------------
मासळी विकत घेतानाची परिक्षा :1 ज्या कोलंबीची साल पटकन सोलली जातात ती शिळी असते.
2 माश्यांचे डोके दाबल्यावर काल्ल्यातून लाल पाणी आले म्हणजे मासे ताजे आहेत. मासे कापताना चुरा होत असेल तर ते शिळे मासे असतात. बोटांनी दाबले असता बोट आत जाते, ते मासे शिळे असतात.
3 पापलेट फक्त अपवाद आहे, वरील लाल पाणी टेस्ट साठी. त्याचे डोके दाबले असता कल्ल्यातून पांढरे पाणी आले पाहिजे.
4 खेकडे विकत घेताना जिवंत असले पाहिजेत.
5 शिंपल्याचा खूप कुजकट घाण वास येत असेल तर त्या शिळ्या असतात. ज्या उकडल्यावर उघडत नाहीत त्या खराब असतात.
6 मासे नेहमी चकचकीत दिसले पाहिजेत. कडक असावेत, फार कुजका वास नसावा.
---------------------------------------------------------------------------------