Showing posts with label Kavita. Show all posts
Showing posts with label Kavita. Show all posts

Wednesday, March 12, 2014

Love नावाचा Timepass...!!

आज पुन्हा नव्या जोमाने, प्रेमाची बाजी मी खेळणार आहे..... तुला माझ्यासाठी जिँकताना पाहून, स्वतःच पराभव मी पत्कारणार...

Monday, November 11, 2013

आयुष्य कसं असतं?-Marathi Kavita

आयुष्य कसं असतं?मला खुपदा प्रश्न पडतोआयुष्य कसं असतं?कधी कधी वाटतं,आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखंकुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावंदगड टाकणारा...

Sunday, November 3, 2013

Android-Marathi kavita

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली....माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,मात्र प्रत्येक हातात Latest...

Friday, November 1, 2013

कुणीतरी आठवण काढतंय

"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही " मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल. जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल. दिवस सरता वाटत जाईल उगाचच...

Saturday, October 19, 2013

तूच सांग या वेड्या मनाला

तूच सांग या वेड्या मनाला पापण्यांचे पंख लावून आज उडू पहातंय पाखरू ,तूच सांग ,या वेड्या मनाला ,आता कसं आवरू?खूप समजावलं त्याला ,अरे,क्षितीज...

नवी-नवी मैत्री आपुली - Our Friendship

नवी-नवी मैत्री आपुली,नव्या आपल्या भावना... रोजचाच चंद्र नभी तो,वाटे आज मज का आज नवा,ओढ लागली चंद्रालाही माझी आज...मलाही वाटे तो हवा-हवा..नवी-नवी...

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली.. [an incomplete dream]-Marathi Kavita

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेलीडोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली पुढे...

Thursday, October 17, 2013

असा कसा बिझी असतोस रे तू ???-Marthi Kavita

असा कसा बिझी असतोस रे तू ???केव्हा पण फोन करावा तर बिझी आहे असे का सांगतोस तू ??ऑफिस मधील कामाच्या नावावर का बर मला टाळतोस तु ??मी पाठवलेल्या...

मित्र -Marthi Kavita

मित्राला दिलेले पैसेपरत कधीच मागायचे नसतातकारण मागितले तरी तो………………………………पैसे परत देत नाहीमित्रानि पिताना दिलेला शब्दलक्षात कधी ठेवायचा...