गंपूने व्हॅलेंटाइन डेनिमित्त पिंकीला कमळाचं फूल दिलं. पिंकीने त्याला थप्पड मारली,
गंपू : अगं, पण मी भाजपचा प्रचार करत होतो.
पिंकी : अरे, मी पण काँग्रेसचा प्रचार करत होते!!
--------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : मी जनगणना करायला आलोय. तुम्हाला थोडा वेळ आहे का?
झंपू : जनगणना म्हणजे?
गंपू : जनगणना म्हणजे, हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न की आपल्या देशात नेमके किती लोक आहेत.
झंपू : माफ करा, पण मला त्याची काही कल्पना नाही!!