लोकं धुम्रपान आणि मद्यपान करताच त्याच्या आहारी जातात ...
पण......मला बघा....
.
.
..
..
..
..
..
..
बालवाडीत असल्यापासून अभ्यास करतोय....
पण कधी आहारी गेलो नाही मी ....
याला म्हणतात "SELF CONTROL"
------------------------------------------------------------------------
चिंगी एका अनोळखी व्यक्ती बरोबर चॅटिंग करताणा
चिंगी : हाय हॅण्डसम
.
.
अनोळखी व्यक्ती : हाय,
.
.
चिंगी : मस्त प्रो.पिक आहे, छान दिसतोस, एकदम रापचिक, शर्ट कुठे घेतलास
.
.
अनोळखी व्यक्ती : बाजारातून
.
.
चिंगी :तू काय करतोस,
.
.
अनोळखी व्यक्ती : मी आंध्रा बँकेत काम करतो
.
.
चिंगी : हो का,मस्त, माझे बाबा पण त्याच बँकेत
काम करतात
.
.
अनोळखी व्यक्ती : काय नाव त्यांचे
.
.
चिंगी : विजय कावळे
अनोळखी व्यक्ती( विजय कावळे) : कार्टे, क्लासला जातेस म्हणून गेलिस ना ? इथे काय करतेय, घरी ये, बघतोच तुझ्याकडे.