सुंदर नसली तरी चालेल,पण चार चौघात उठून दिसणारी असावी ...
बायको कशी असावी,समजुद्दार नसली तरीचालेल,पण माझ्या भावना समजून घेणारी असावी...
बायको कशी असावी,प्रेमळ नसली तरी चालेल,पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी असावी ...
बायको कशी असावी,हुशार नसली तरी चालेल,पण सर्व गोष्टी हुशारीने हाताळणारी मात्र असावी ...
बायको कशी असावी,धैर्येवान नसली तरी चालेल,पण दुःखाच्या क्षणी मला सावरणारी असावी ...
बायको कशी असावी,गमतीदार नसली तरीचालेल,पण माझ्यासारखी खोडकर नक्की असावी ...
बायको कशी असावी,हसताना गालावर खळ्या पडल्या नाहीत तरी चालेल,पण तिच्या हसण्यातून दुस्रांच्या दुखांवर फुंकर मारणारी आणिहसू फुलवणारी मात्र असावी...
कशीही असुदे पण बायकोपेक्षा एक मैत्रीण म्हणून जास्त असावी..
-----------------------------------------------------------------------------------------
" मी काही यूनिवर्सिटी गोल्ड मेडलिस्ट नाही......पण आज जगातील नावाजलेल्या यूनिवर्सिटी मधील गोल्ड मेडलिस्ट माझ्याकडे काम करतात.. "
.
.
.
.
.
.
बस्स.....हेच वाक्य मला अभ्यास करण्यापासून रोखतं
-------------------------------------------------------------------------------------------------------------
बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फोन वर...
बॉयफ्रेंड : आज जेवणात काय खाल्लं??
गर्लफ्रेंड : तुला नं फक्त एवढच बोलता येतं...दुसरं काही येतच नाही!!
बॉयफ्रेंड : जाऊदे...मला सांग दिवसा एवढा गोंगाट असताना आकाशातून जाणार्या विमानाचा आवाज आपल्याला ऐकू येतो....पण रात्री शांततेत तो आवाज ऐकू नाही येत.....कसं काय ग???
गर्लफ्रेंड : मी ना...आज वांग्याची भाजी,चपाती आणि भात खाल्ला


