Tuesday, October 15, 2013

चमेली



चमेली (साधूला म्हणते) -
.
.
जर, मी एखाद्या मुलाला कीस केले तर काय होईल..?
.
.
साधू - घोर पाप!! सरळ नरकात जाऊन पडशील....!!
.
.
चमेली - जर, मी तुम्हाला कीस केले तर काय होईल..?
.
.
साधू - (हसत..हसत) हुशार मुलगी, स्वर्गात जाण्याची इच्छा आहे वाटतं..!!




------------------------------------------------------------------------------------------------------------------
फसेबूक वर सेट्टिंग करायची सोप्पी आइडिया....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्यात सेट्टिंग्स वर क्लिक करा आणि हवी तशी सेट्टिंग करा. 

आता थॅंकयू नका म्हणू उगाच 

-------------------------------------------------


तुम्हाला माही आहे का ?

कमीत कमी जागेत 

जास्तीत जास्त शुशोभीकरण कुठे केलं जात ते ?
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलींच्या चेहऱ्यावर ........