एका झाडाखाली....दोन मुली गप्पा मारत
बसलेल्या असतात..
खूप वेळा गप्पा
चालतात.... ( हे सांगायला नको )
तेवढ्यात एक आंबा धपकन
एका मुलीच्यासमोर पडतो..
.
.
पहिली मुलगी :अय्या, सिझन नसतांना हा आंबा कसा काय पडला...???
.
.
दुसरी मुलगी काही बोलण्याच्या आतच.....
.
.
तो आंबा एक मोठी जांभई देऊन म्हणतो. -
" सॉलिड पकलो होतो....
तुमच्या दोघींच्या वायफळ गप्पा ऐकून."
-----------------------------------------------------------------------------------
तिच्या घरचे विचारतात..."कोण आहे
तो हरामखोर ??
.
.
.
.
.
"आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर
त्याच्या घरचे विचारतात..."काय रे
हरामखोरा किती पिलास...??".
तात्पर्य -
उलटी मुलाला होवो अथवा मुलीला "हरामखोर
नेहमी मुलगाच असतो....
------------------------------------------------------
एका क्रिकेटप्रेमीने या खेळात बिलकुल रस नसलेल्या आपल्या बायकोला मॅच बघायला नेले. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्येच ती कंटाळली. काही ओव्हर्सनंतर एकाबॅट्समनने सिक्सर लगावत चेंडू सीमापार भिरकावला.
बायको म्हणाली, 'बरं झालं, बॉल हरवला, आता तरी खेळ थांबेल...'


