Sunday, January 27, 2013

पहिला दिवस बस काँलेज कडे निघाली

पहिला दिवस बस काँलेज कडे निघाली
तेवढ्यात एकीवर नजर माझी पडली
.
माझी आणि तिची नजर जरा भिडली
गालातल्या गालात खुदकन हसली
.
थोडीशी लाजली नजर चुकवली
शेवटच्या सीटवर जाऊन ती बसली
.
ऐटीतच स्वारी मी तिच्याकडे वळवली
शेजारी बसुन एक संधी मी मिळवली
.