Sunday, January 25, 2015

कोचिंग क्लास



चिंटू : पप्पा, मी इतका मोठा केव्हा होईन, की मी मम्मीला न विचारता घराबाहेर जाऊ शकेन?

पप्पा : बेटा, इतका मोठा तर मीदेखील नाही झालोय अजून

----------------------------------------------------------------------------------------
बंड्या : आमच्या घरात ना आम्ही एकूण अठराजण भाऊ-बहिण आहोत. 

चिंगी : का ssss य? मग जेव्हा जनगणनावाले लोक आले होते तेव्हा तुम्ही काय केलंत? 

बंड्या : अगं, तेव्हा आम्ही सगळे अभ्यासाला बसलो होतो. त्यांना वाटलं हा कोचिंग क्लास आहे आणि ते पुढे निघून गेले.