Wednesday, June 12, 2013
- Home
- Marathi Movies Songs
- Sakhya Re Ghayal Mee Harini - Samna
Sakhya Re Ghayal Mee Harini - Samna
On 10:16 AM
Song - Sakhya Re Ghayal Mee Harini
Movie - Samna (1975)
Lyrics - Jagdish Khebudkar
Music - Bhaskar Chandavarkar
Singer - Lata Mangeshkar
Actors - Nilu Phule
चित्रपट - सामना (१९७५)
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - लता मंगेशकर
राग - सोहनी (नादवेध)
कलाकार - निळु फुले
गीत - अंधार रातीचा कुठं दिसना वाट
कुण्या दवाडानं घातला घाव, केली कशी करणी
सख्या रे घायाळ मी हरीणी
काजळ काळी गर्द रात अन कंपकंप अंगात
सळसळणार्या पानांना, ही रातकिडयांची साथ
कुठे लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावूनी
गुपित उमटले चेहर्यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी कशी पळू मी गेले मी हरवूनी
Email Subscription http://feedburner.google.com/fb/a/mai...
Worlds Largest Collections of Marathi Songs ,
Just Subscribe it for latest original marathi songs
Recent Posts
- सगळं खरंखरं सांगायचं मुलगी – डॉक्टर, माझ्या पोटात कालपासून खूप कळ येतेय.डॉक्टर – काल काय खाल्लं होतंस?मुलगी – पिझ्झा, बर...Read More