.
.
.
.
.
.
तुमचं wallet खूप जाड झालं होतं...म्हणून मी त्याची कसरत घेत आहे
------------------------------------------------------------------------------------------------
अस्सल पुणेरी विनोद.
.
शिक्षिका- मुलानो मला सांगा,जे लोक चुकीचे
कामा करतात ते कुठे जातात ?
.
.
.
.
.
.
मुलं - z bridge, हनुमान टेकडी, खडकवासला, दुर्गा टेकडी, फेर्गुस्सोन टेकडी,इम्प्रेस गार्डेन आणि पर्वती..
------------------------------------------------------------------------------------------------
काही अनुत्तरीत प्रश्न :
१] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का ?
२] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात ?
३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो ?
४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात ?
५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भाजी का मिळत नाही ?
६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात ?
७] मीच म्हणून तुमच्याशी संसार केला असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते ?
८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो ?
९] हॉटेलात इडली सांबारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची ?
१०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो ?
११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते ?
१२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात ?
१३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते ?
१४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात?
१५] आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत?