Thursday, October 17, 2013

सुरेखा-Marathi kavita

जेव्हा पाहिले हिला ये दिल
हिल्ला हिल्ला,
सारा जिल्ला हिल्ला , हुआरे जलजला
घराच्या सामोरी नजरेची शाळाही, रोज
रोज
भरवायची हाय,
लैला नि मजनूची सॅडवाली लव
स्टोरी आपल्याला
बदलायची हाय,
ही सुरेखा, आपल्याला पटलेली हाय,
अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय,
अरे हसली हसली ती तर फूल टू
फसलेली आहे..
हसलेली हाय, फसलेली हाय,
या दिघ्याला पटलेली हाय ! !