दिनू आणि दिनूचे मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल वाजतो....
दिनू : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे, मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का!
दिनू : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
दिनू : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... बाय... (फोन कट)
सर्व मित्र : दिनू साल्या तूला वेड लागलय कि तुला चडलिय ???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे, कि तू तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???
दिनू : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल आहे कोणाचा ???
------------------------------------------------------------------------------------
एका बार मध्ये एकदा बंड्या बिअर ची ऑर्डर करतो..
बाजूची मुलगी : योगायोग आहे ,मी पण बिअर ऑर्डर केलीय.
बंड्या :- अच्छा, मी सेलिब्रेट करतोय.
मुलगी :- मी पण...
बंड्या :- योगायोग आहे. काही विशेष कारण??
मुलगी :- माझ लग्न होऊन ४ वर्ष झाली, अजून मुल नव्हत. आज मी "Pregnent" आहे.
बंड्या :- मी पण शेतकरी आहे, माझ्या कोंबडीला २ वर्ष झाली अजून अंड देत नवती, आज अंड दिल.
मुलगी :- आयवा आज कस काय दिल? काय केल हो तुम्ही?
बंड्या :- काही खास नाही, फक्त "कोंबडा" बदलला
मुलगी :- द्या टाळी काय योगायोग आहे......... मी पण तेच केलाय..
-------------------------------------------------------
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल ??
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायकोज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल",
थोडा वेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल"
आणि जेव्हा तेतिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.
मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं".
आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय.....


