मी तुझ्यासाठीच जगतो, हे खर वाटल..
तुझ्या चेहर्यावरच हास्य पाहुण,
माझ्या प्रत्येक आश्रुंचे सार्थक वाटल
मी तुझ्यासाठीच जगतो, हे खर वाटल..
खुप ईच्छाहोती तुला पाहण्याची, पाहताच
तुला विरहाचा सागर एका शनातच आटल
मी तुझ्यासाठीच जगतो, हे खर वाटल..

काळोख्या रात्री शितचंद्र जसे वाटल,
पुन्हाएकदा प्रत्येक शन ह्रदयाशी भेटल
मी तुझ्यासाठीच जगतो, हे खर वाटल..
कोमल आज स्टेश्नजवळ पाहीले, तुला आनंदि पाहुण माझे मनाला शांती लाभली, भेटण्याची ईच्छा खुपहोती पण तुझ्या स्मितहास्याणे मला थांबवले, कदाचीत तुला मी दिसताच ते हास्य नीघुण जाण्याची भीती होती म्हणुन मी हाँटेल मधे आलो नाही. तुझी ईच्छा असेल तर प्लीज फोनकर
तुझा आणि फक्त तुझाच वेडा
@गणेश@

