Saturday, November 9, 2013

"होउदेत खर्च" -martahi joke



एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंड च्या मोबाईल वरुन स्वताहाच्या मोबाईल वर फोन लावला की त्याने आपले नाव काय म्हणून save केले आहे....
.
.
.
.

.
त्याने नाव save केलेले होते.....
.
.
.
.
"होउदेत खर्च"




-----------------------------------------------------------------------------------------------




आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
जेवण चांगल असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो...