सदाशिव पेठेत एक माणूस पत्ता शोधत फिरत होता.
माणूस : अहो, मला एक पत्ता सांगता का जरा..?
.....
जोशी काका (शांतपणे) : किल्वर सत्ती.
------------------------------------------------------------------------------------------------
गंपू जेवायला बसला होता. त्याच्या शेजारी एक कोंबडी बांधून ठेवली होती. तो स्वतः चपातीचा एक घास खायचा आणि एक घास कोंबडीला टाकायचा.
गंपूचा मित्र - काय रे, हे काय करतोयस?
गंपू - अरे चिकनबरोबर चपाती खातोय. सध्या श्रावण सुरू आहे ना...म्हणून.


