मैत्री म्हणजे
तू हॅपी...मी हॅपी
तू सॅड...मी सॅड
तू हसणार...मी हसणार
तू रडणार...मी रडणार...
तू चिखलात पडणार...
मी तुझा फोटो काढणार
आणि फेसबुकवर टाकणार.
-----------------------------------------------------------------------------
ठमाकाकू - ढमाकाकू, आमचे हे ना अजूनही नखं खातात. काय करू सांगा ना जरा.
ढमाकाकू - आमच्या ह्यांना पण अशीच सवय होती. पण घालवली मी ती.
ठमाकाकू - काय म्हणता, काय केलंत तुम्ही?
ढमाकाकू - काही नाही, डॉक्टरांकडे नेऊन त्यांचे सगळे दातच काढून टाकले.


