बंड्या : डॉक्टर, मला रात्री झोपच येत नाही.
डॉक्टर : झोपताना एक, दोन, तीन... असे आकडे मोजत जा. ( दुसऱ्या दिवशी)
बंड्या : काही उपयोग नाही. काल तीन लाख ३३ हजार, ३३३ पर्यंत आलो आणि सकाळच झाली.

------------------------------------------------------------------------------------------------------------
एका कंजूष माणसाला विजेचा धक्का बसतो.
बायको घाबरून विचारते, कसा आहेस?
कंजूष : मी बरा आहे गं... पण विजेचे युनिट किती वाढले ते बघ!!!