Monday, December 9, 2013

बायकोवर प्रेम करा-Marathi Jokes

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले यावरून काय बोध घ्यायचा?……
.
.
.
.
.
.
.
.
.
.
यम आणि मृत्य देखील तुम्हाला तुमच्या बायकोपासून वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा कारण …… दुसरा उपाय नाही 


----------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत ???
.
.
.
कारण...!!

10% मुली क्रिकेट, हॉकी, टेनिस, चेस सारखे गेम खेळतात.....

90% मुली यामध्ये बिझी असतात...!!

जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस ?
जानू काय करतोयस...
जानू कधी येशील...
जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना ?
जानू आय मिस यु...
जानू आय लव यु...

जीव घ्या आता त्या जानूचा..  

--------------------------------------------------------------
एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले .
.
.
.
.
.
.
.
मुलाने आधी उडी मारली ,
.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली
.
मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला आणी म्हणला
''मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारशील ''
.
.
.
.
.
.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला 

-------------------------------------------------------------------------
आपल्या प्रेयेसीला गोरं करण्याचा एक सोप्पा उपाय ;
:
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मला माहित होत तुम्ही नक्की खाली येणार काळ्या गर्लफ्रेंडवाल्यांनो.... 

------------------------------------------------
८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन
वैतागला होता,
.
.
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं
बिल कस?
..
.
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन
वापरते.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे
फोन वापरतो,
मग एवढं बिल कस? ??.