Saturday, December 14, 2013

एक कटींग दे रे....-Marathi Kavita

पाहून तिला दुसरया बरोबर
फिरताना...
बी पी झाला हाय
टेंशन नका घेऊ मित्रांनो
या प्यायला चाय .... \_/>
किती ही जवलची पोरगी असली
तरी विश्वास ठेवायचा नाय
लबाड आहे ही दुनिया
पाय घसरून द्यायचा नाय
थोड़े दिवस फिरतील आपल्या बरोबर नंतर
करतील
बाय
अचानकच सोडतील हाथ
आपल्याला समजणार पण नाय
आज याच्या बरोबर
उद्या त्याच्या बरोबर
त्यांचा नींयम नाय
जास्त कमी काय बोललो तर म्हणतात इथेच
राहतो आमचा भाय
टेंशन नका घेऊ
मित्रांनो या प्यायला चाय \_/>
जीवन सुंदर आहे अस हताश व्हायच नाय
तिच्या विरहात आपल जगन कधीच सोडायच
नाय
तिच्या पेक्षा सुंदर बायको मिळेल हाय
फाय
तिला पण दाखउन दयायच आम्ही कुठेच
कमी नाय
टेंशन नका घेऊ
मित्राननो या प्यायला चाय.
एक कटींग दे रे.......