Sunday, December 15, 2013

मी शिट्टी वाजवली तर ती........marathi jokes



रामाने धनुष्य मोडला तर सीता धावून

आली.....

.

.

.

.

कृष्णाने बासरी वाजवली तर राधा धावून

आली........

.

.
.
.
.
.
.
.
.
.
आणि मी शिट्टी वाजवली तर ती........
बापाला घेवून आली...


-------------------------------------------------------

रात्रीच्या जवळ जवळ 12 वाजत आलेत तरीपण आपण जागे असाल तर समजा..

.

.

.

.

तुम्ही

.

.

.

प्रेमात
.

.
.
.
.
.
.
.
.
.
वगैरे अजिबात पडलेला नाही रताळ्यांनो,
दुपारचं ताणुन द्यायच बंद करा म्हणजे राच्च लवकर झोपी जाल...


-------------------------------------------------------

एक विदेशी युवक मुंबईत कारमध्ये फिरत

असतो..तो चुकून सिग्नल तोडतो..




ट्रॅफिक हवालदार(हातात पेन

आणि पावती घेऊन) : पावती बनवावी लागते रे

बाबा...




नाव काय तुझं...what name..?




विदेशी युवक : Wilhelm Voncorgrinzksy
Schwerpavacovitz..

ट्रॅफिक हवालदार : बरोबरए...इथूनपुढे नीट
चालव गाडी...माफ करतो यावेळी..चल जा आता..

-------------------------------------------------------

मला शिक्षकांचा खूप राग येतो, जेंव्हा ते म्हणतात;
.
.
.
.
' तुम्हाला हे येतच असेल....तुम्हाला हे १० वी ला झालच आहे...'
.
.
.
.
च्यायला, आता सरांना कसं सांगावं ' त्यांनी मागच्या लेक्चर मध्ये जे शिकवलं ते येत नाही.....१० वी च कसं येईल' ??

-------------------------------------------------------

ट्रॅफिक पोलिस ची अप्रतिम जाहिरात....
.
.
.
.
.
.
" रक्तदान करा....पण 'रोड' वर नको "