Thursday, July 2, 2015

पैसे पडतील.


स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल.
.
.
.
गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
.
.
.
.
.
व्यवस्थापक-पैसे पडतील.
.
.
.
.
.
.
गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी...😂😂😂