एकाद्याच Bad Luck खूपच चांगलं असतं
.
.
एक मुलगा एका परफ्युमच्या दुकानात जातो.
काका एक मला परफ्युम दया, gf च्या घरी जायचय रात्री डिनरला दुकानदार हा घे 1 परफ्युम,
.
अजुन एक द्या gf ची sis. पण खुप सेक्सी आहे
.
.
काका-हा घे अजुन एक
.
.
मुलगा- काका अजुन एक द्या gf च्या मम्मीला पण इंप्रेस करायचय
.
.
काका-हा घे अजुन एक
.
.
मुलगा संध्याकाळी gf च्या घरी जातो डिनरला
.
.
अचानक gf चे पप्पा एंट्री करतात मुलगा मान खाली घालुन बसतो
.
.
त्याची gf त्याला म्हणते- माहित नव्हतं तू इतका लाजाळू आहेस!!!
.
.
मुलगा त्याच्या gf ला म्हणतो - मला पण माहित नव्हतं शेजारच परफ्युम च दुकान तुझ्या पप्पा च आह


