Sunday, April 14, 2013

खरच खूप भीती वाटते ….

खरच खूप भीती वाटते …. 
प्रेमची मला 
आज काल खूप भीती वाटते … 


जिला जिवापेक्षा जास्त जपल तिने च केला घात … 
पण जगलो डोळ्यात ले आश्रू लपवत

सर्व सुख तिला दिले माझ्या आयुश्यतिल…
दुख: मात्र घेतले आठवणीने मी आपल्या साथीला

तिच्या आयुष्यात माझी किंमत शून्य असली तरी ….
माझ्या साठी ती एक अनमोल हिराच होति…

आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या व्याक्तीला
स्वतः पेक्षा जास्त महत्व देतो ….
तेव्हा त्या व्याक्तीच्या नजरेत आपल आस्तित्व हे शुन्यच असत

मी जरी माझी सर्व वाचणे पाळली असली,
तरी तू घेतलेल्या शाप्ती आणि वाचणे हि शेवटी खोटीच होति…

मला सर्व उमगत होत ग राणी
पण
खर प्रेम मी केल होत तुझ्या वर हस हि विसरू नकोस ग साजणी …

खूप चुका मी एका चुकीच्या व्यक्ती साठी केल्या …
याची मला खंत असली तरी
मी तुझ्यावर निस्वार्थ आणि नितळ असे प्रेम केले आणि करत रहिन…

पण दुख : एवढाच वाटत कि
आता माझा विश्वास सहसा कुणावरच बसत नही
आणि
खरच खूप भीती वाटते …. प्रेमची आज काल मला

प्रशांत
काळीज माझ तु.