Showing posts with label मराठी विनोद. Show all posts
Showing posts with label मराठी विनोद. Show all posts

Monday, July 20, 2015


 वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील
मुलीच्या नाजूक भावना 

 :-

५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज
त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे

नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. 

१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास कर
ताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्यानेमुद्दामहून त्याने
माझ्या हाताला केलेला स्पर्श. 

१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे,
आम्ही शाळाबुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने
स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. 

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप
समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत
पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. 

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल
गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचेकॉलेज बुडवून अचानक
दिलेली भेट. 

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात
गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी.

Sunday, July 19, 2015


पाटलाच्या पोराची एका पोरीने रिक्वेस्ट अक्सेप्ट केली
.
.
.
पाटिलः (खुश होऊन) Thank you
.
.
पोरगीः My plesure !!!
.
.
पाटीलः Oh My 1 bullet, 1 scorpio, 100 ekar usacha मळा !!!!!
😁😃

Saturday, July 18, 2015


लग्न होऊन मुलगी सासरी जाताना जेवढे दुःख आई बाबांना होत नाही...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्यापेक्षा जास्त दुःख एरिया मधील मुलांना होत.. 😂😂😂😂

Friday, July 17, 2015



एका भेळपूरीवाल्याचा मेनू . . . .
📝


1) भेळपुरी 10 रू
2) स्पेशल भेळपुरी 12 रू
3) व्हेरी स्पेशल भेळपुरी 15 रु
4) एक्सट्रा स्पेशल भेळपुरी 16 रु
5) डबल एक्सट्रा स्पेशल भेळपुरी 20 रु
6) संडे स्पेशल भेळपुरी 25 रु
(रविवारी फक्त)
भेळपुरीची चव चाखाण्यासाठी मी रोज एकेक प्रकारची भेळपुरी खाण्याचे ठरवले. . . . .
पण पाहातो तर काय, सगळ्यांची चव एकच होती!
शेवटी एक दिवस त्याला ह्याचे कारण विचारले की, "सर्वांची एकच चव. . .
मग किमत वेगवेगळी का?"
💷
💵

💴

भेळवाला : भेळपुरी म्हणजे भेळपुरी. . . . फक्त 10 रु.
स्पेशल भेळपुरी म्हणजे चमचा धुतलेला. .
🍴

व्हेरी स्पेशल भेळपुरी म्हणजे चमचा आणि प्लेट, दोनिही धुतलेले.
🍛

🍴

एक्सट्रा स्पेशल भेळपुरी म्हणजे द्यायच्या आधी हात धुतलेले.
👏

डबल एक्सट्रा स्पेशल भेळपुरी म्हणजे पिण्याचे पाणीच प्यायला देतो.
एवढे सांगून तो गप्प बसला.
मी : मग सनडे स्पेशल म्हणजे काय ?
भेळवाला : सनडे ला मी आंघोळ करतो.. . म्हणुन फक्त सनडेला मिळते. . .
😝

😝

😝

😛
😜

😀

Tuesday, July 14, 2015




वडील : अरे , एक काळ असा होता ,
की मी पाच रुपयांत किराणासामान ,
दूध , पाव
आणि अंडी घेऊन यायचो ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा !
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!

Sunday, July 12, 2015



रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता...
.
.
.
.
त्या वेळी भगवान श्रीरामा ने
लक्ष्मणाला सांगीतले की
या विश्वातून नीति, राजनीति आणि
शक्ति चा महान् पंडित सोडून चालला आहे, तु
त्याच्या कडे जा आणि त्याच्या कडून
जीवनातील शिक्षण घे जे तुला त्याच्या
शिवाय दुसरा कोणी देवू शकणार नाही...
.
.
.
.
श्रीरामाची आज्ञा मानुन लक्ष्मण
मरणासन्न अवस्थेतील रावणाच्या डोक्या
जवळ जावून ऊभा राहीला...
.
.
.
.
रावणा एक शब्द ही बोलला नाही...
.
.
.
.
लक्ष्मण परत भगवान रामा जवळ आले...
.
.
.
.
तेंव्हा भगवान राम म्हणाले कोणा कडुन
ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या
पाया जवळ ऊभे रहावे डोक्या जवळ नाही
.
.
.
.
भगवान रामाचे म्हणने ऐकून
लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ
जावून ऊभा रहीला
.
.
.
.
त्यावेळी महापंडित रावणा ने लक्ष्मणाला
तीन महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या
ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत...
.
.
.
.
1. Whatsapp पासुन दुर रहा...
2. Facebook चा उपयोग करु नका...
3. गाड़ी चालवताना मुलींकडे बघू नका
नाही तर माझ्या पेक्षा वाईट हाल
होतील
लक्षपुर्वक वाचल्या बद्दल धन्यवाद्....

Wednesday, July 8, 2015


प्रेम तर तिच्यावर पाचवीतच झालं
होतं..
.
जेव्हा तिने_बेंचवर_मागे_वळुन
विचारल की,
.
काल_का_नव्हता_आलास_रे ..

.
.

जुन्या_आठवणी ..

Tuesday, July 7, 2015



सरकारी बस मध्ये बसायला - नको
शिकायला सरकारी शाळेत - नको
इलाज कराय ला सरकारी दवाखाना - नको
मात्र
नोकरी पाहिजे तर फक्त ..." सरकारी "

Monday, July 6, 2015


चिकन - मटन या मटर पनीर!
एक आदमी को चिकन - मटन खाने का बहुत शौंक था और वो हर शुक्रवार को चिकन और मटन बनाता था लेकिन जिस मोहल्ले में वो रहता था वहां उसके सभी पडोसी कठोर किस्म के कैथोलिक थे और उन्हे उनके धर्म गुरु ने शुक्रवार के दिन चिकन और मटन खाने के लिए मना किया था। लेकिन अपने पडोसी के घर से आने वाली चिकन और मटनकी खुशबू उन को बहुत विचलित करती थी। इसलिए उन्होने आखिर अपने धर्म गुरु से इस बारे में बात की।
धर्म गुरु उस आदमी से मिलने के लिए उसके घर आया और उसने उसे भी धर्म परिवर्तनकरने की सलाह दी। उस धर्मगुरुके और अपने पडोसियोंके बहुत मनाने और समझाने बुझाने के बाद आदमी रविवार को चर्च में उनकी प्रार्थना सुनने चला गया। फिर अचानक उस धर्म गुरु ने आदमी के शरीर पर पवित्र पानी छिडका और कहा, ''तुम जनम से जो थे और जो भी बन कर बडे हुए उसे भूल जाओ, अब तुम कैथोलिक हो।"
उस आदमी के सभी पडोसी बहुत खुश थे - लेकिन सिर्फ अगला शुक्रवार आने तक ही।
अगले शुक्रवार की रात फिर से आदमी के घर से चिकन और मटन कबाब की खुशबू सारे मोहल्ले में फैल गई। पडोसियों ने तुरंत धर्म गुरु को बुलाया। धर्म गुरु जब आदमी के घर के पिछवाडे से उसके घर में दाखिल हुए और उसे डांटने के लिए तैयार ही थे, तब वे अचानक रुक गए और आश्चर्य से आदमी की तरफ देखने लगे।
वो आदमी छोटी सी पानी की बोतल पकडकर खडा था। उसने वह पानी चिकन और मटन पर छिड़का और बोला, "तुम जनम से चाहे चिकन और मटन थे, और चिकन और मटन बन कर ही बडे हो गए, लेकिन अब मटर और पनीर हो।"

Saturday, July 4, 2015


२०/- रुपये डझन या दराने.....
मृत्यू विकला जात आहे....
Carbide केळी .
माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा. मित्रांनो आपण सर्वाना केळे खूप आवडते आणि आपण भरपूर खातो.
परंतू सध्या बाजारात येणारी केळी हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत.
हि केळी खाल्ल्यास १००% "CANCER" अथवा पोटाचे विकार होऊ शकतात.
त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केळी खाऊ नका.
एखादे केळे carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल.?
केळे नैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ कोमेजते (काळे पडते).
नैसर्गिक पिकवलेल्या केळ्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात.
जर तेच केळे carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केळ्याचा रंग lemon yellow असतो. इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल डाग नसतात.
Carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म काय ?
Carbide जर पाण्यात मिसळले तर ते उष्णता शोषून घेते खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका बंद टाक्या मध्ये पाण्यात carbide मिसळतात व त्यातून येणाऱ्या वाफे वर gas cutting केले जाते.
(म्हणजे त्याची calorific value एवढी high आहे कि it can replace LPG gas .)
याच प्रमाणे ज्या वेळी एखादा केल्याचा घड त्या carbide युक्त पाण्यात बुडवून काढला जातो त्यावेळी हि उष्णता केल्यात उतरते आणि आणि त्यामुळे केळे पिकते.
हि प्रक्रिया वापरणारे व्यापारी इतके शहाणे नसतात कि त्यांना हे कळेल कि किती डझन केल्याच्या साठी किती carbide वापरावे त्यामुळे carbide चा अनिर्बंध वापर होतो. ज्यामुळे अतिरिक्त उष्णता केळ्यामध्ये साठून राहते व आपल्या पोटात जाते. यामुळे आपल्या पचनसंस्थे मध्ये एखादा tumour form होऊ शकतो.
म्हणून विनंती करतो. केळ्यावर बहिष्कार घाला.
आंब्यावर पण हाच प्रयोग केला जात होते. लोकांनी म्हणून या वर्षी कमी आंबे खाल्ले आणि आंबे व्यापार्यांचे डोळे उघडले.
आता केळ्यावर बहिष्कार घाला.
हि post सर्व जणांना share करावी हि नम्र विनंती...

Friday, July 3, 2015

वाचनात आलेला एक सुंदर संदेश !!


नील आर्मस्ट्राँग .... , चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ...!!
पण तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं ....?? अनेकांना हे ठाऊक नाही .... मला ही माहीत नव्हतं !!
ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन ... अपोलो मिशन चा पायलट ... तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता.... त्याल स्पेस वॅाकिंगचा अनुभव पण होता ... आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.
नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता.... त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.
जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , "Pilot First".
पण एडविन थबकला, "काय होईल पुढे ", "मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढल्या जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली", वगैरे वगैरे..... हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा ...
मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले ...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला ...!! मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला...!!
हा जागतिक इतिहास बदलला एका क्षणात .... एडविन कडे जरी गुणवत्ता होती... त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती ...., परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही ...!!
जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं ....
हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने, करु का नको या विचारात संधी कशी गमावतो याचं ....
जेव्हा जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल, तेव्हा हे आठवा ... क्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं...!!
आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा ... भिण्याचा ... संकोचाचा ... लाजाळुपणाचा ... तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो ...!!
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात पण आपण विचारायला घाबरतो, अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाला दाद द्यायला चुकतो, आणि कदाचित अनेकजण हा संदेश पुढे पाठविण्यात ही चालढकल करतील ....!!
जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो... अडखळलो... घाबरलो... , तर बहुधा आपण फार मोठी चुक करीत आहोत ...!!! नाही का ...???

Wednesday, July 1, 2015


खाली दिलेल्या मंत्राचा जप करा. हमखास धन प्राप्ति होईल. आता पर्यंत जगातील लाखो लोकांनी याचा वापर करून पैसा कमावलाय...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भगवान के नाम पे कुछ दे दे बाबा...



ती : "मस्त ना..?
पाउस म्हणजे थंड वारा..."
.
तो : "नाही गं
पाउस म्हणजे चिखल सारा..."
.
ती : "गप रे......
पाउस म्हणजे हिरवीगार झाडं..."
.
तो : "अगं
पाउस म्हणजे....., ट्रेनचे वांदे आणि
ऑटो रिक्षाचं भाडं...."
.
ती : "सुधारणार नाहीस तू
पाउस म्हणजे वेडी सर....."
,
तो : "हा हा...
पाउस म्हणजे कपड्यांवर चिखलाची
भर...."
ती : "पाउस म्हणजे भिजलेल्या मातीचा गंध..."
.
तो : "हा हा मातीचा गंध,
पाउस म्हणजे जायचे यायचे वांदे, पण
Office नाही
बंद.."
.
शेवटी ती :-"किती Bore आहेस रे तू...?
जा मला नाही बोलायचं
तुझ्याशी...
.
"हे ऐकून त्याने
तिच्या कानात काहीतरी सांगितले,
ती
गालातल्या गालात सुंदर लाजली
अन
त्याला बिलगली.
.
,
,
,
,
,
,
,
तो म्हणालेला : "हे बघ, तुझ्यासाठी
पाउस म्हणजे
जे असेल ते असेल,
पण माझ्यासाठी
.
.
.
.
.
"तुच माझी सर, अन् तूच माझा पाउस,
फक्त मला
कधी हि सोडून नको जाउस......."

Friday, January 30, 2015


पत्नी : चल, डिनर करूया. 

पती : अगं, आता दुपार आहे... दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. डिनर रात्रीच्या जेवणाला म्हणतात. 

पत्नी : ताटात वाढलंय ते रात्रीचंच जेवण आहे!! 

---------------------------------------------------------------------------------------------------
गंपू मुलगी बघायला जातो. 

गंपू : खाना बनाना आता है? 

पिंकी : बनाना खाना आता है!! 
---------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : एक चिकन आण! 

वेटर : साहेब, मालवणी आणू की पंजाबी आणू? 

गंपू : मला कुठे गप्पा मारायच्यात तिच्याशी? कोणती पण आण रे! 

Thursday, January 29, 2015


उत्तर प्रदेशात थंडीची लाट असतानाच विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. रस्त्यावर कुडकुडत असलेल्या एका आजीबाईला डोक्यावर चादरींचा गठ्ठा घेऊन जाणारा एक माणूस दिसला. मतदारांना चादरी वाटण्यासाठी चाललेला एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल असे वाटून आजीबाईंनी त्याला हाक मारली. त्यावर माणूस उद्गारला, अहो, या चादरी हत्तीचे पुतळे झाकण्यासाठी आहेत. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

पुणेरी मतदाराच्या दारावरची पाटी- 

मतदार दुपारी झोपेत असतात. कृपया बेल वाजवू नये. नाहीतर मत मिळणार नाही. 

आमचे मत तुम्हालाच आहे, याची खात्री बाळगा!!) 

Wednesday, January 28, 2015


गंपूने व्हॅलेंटाइन डेनिमित्त पिंकीला कमळाचं फूल दिलं. पिंकीने त्याला थप्पड मारली, 

गंपू : अगं, पण मी भाजपचा प्रचार करत होतो. 

पिंकी : अरे, मी पण काँग्रेसचा प्रचार करत होते!! 
--------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : मी जनगणना करायला आलोय. तुम्हाला थोडा वेळ आहे का? 

झंपू : जनगणना म्हणजे? 

गंपू : जनगणना म्हणजे, हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न की आपल्या देशात नेमके किती लोक आहेत. 

झंपू : माफ करा, पण मला त्याची काही कल्पना नाही!! 

Monday, January 26, 2015


गंपू : तू कोणता साबण आणि कोणती टूथपेस्ट वापरतोस? 

झंपू : मी जय साबण आणि जय टूथपेस्ट वापरतो. 

गंपू : हा कोणता ब्रँड आहे? 

झंपू : जय ब्रँड नही... माझा रूममेट आहे!! 

--------------------------------------------------------------------------------------------------------------
उत्तर प्रदेशात थंडीची लाट असतानाच विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. रस्त्यावर कुडकुडत असलेल्या एका आजीबाईला डोक्यावर चादरींचा गठ्ठा घेऊन जाणारा एक माणूस दिसला. मतदारांना चादरी वाटण्यासाठी चाललेला एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल असे वाटून आजीबाईंनी त्याला हाक मारली. त्यावर माणूस उद्गारला, अहो, या चादरी हत्तीचे पुतळे झाकण्यासाठी आहेत. 


Sunday, January 25, 2015



चिंटू : पप्पा, मी इतका मोठा केव्हा होईन, की मी मम्मीला न विचारता घराबाहेर जाऊ शकेन?

पप्पा : बेटा, इतका मोठा तर मीदेखील नाही झालोय अजून

----------------------------------------------------------------------------------------
बंड्या : आमच्या घरात ना आम्ही एकूण अठराजण भाऊ-बहिण आहोत. 

चिंगी : का ssss य? मग जेव्हा जनगणनावाले लोक आले होते तेव्हा तुम्ही काय केलंत? 

बंड्या : अगं, तेव्हा आम्ही सगळे अभ्यासाला बसलो होतो. त्यांना वाटलं हा कोचिंग क्लास आहे आणि ते पुढे निघून गेले. 

Saturday, January 24, 2015


गणपुले बाईंनी कार घेतली. एकदा त्या ड्राइव्ह करत फिरायला निघाल्या. एका चौकात सिग्नल न पाहताच त्यांनी गाडी पुढे नेली. पोलिसांनी शिट्टी वाजवूनही त्या थांबल्या नाहीत. पोलिसाने गाडीचा नंबर टिपून घेऊन कोर्टात त्यांच्यावर खटला भरला. 

न्यायाधीश : काय हो, तुम्ही सिग्नल का तोडलात? या पोलिसाने कितीतरी वेळा शिटी वाजवूनही तुम्ही थांबला नाहीत, हे खरं आहे का? 

गणपुले बाई : इश्श्य, आता हे काय माझं वय आहे का शिट्या ऐकण्याचं? 

----------------------------------------------------------------------------------------------------
गंपू गर्लफ्रेण्डला व्हॅलेंटाइन गिफ्ट म्हणून अंगठी घेतो. 

सेल्सगर्ल : तुमच्या गर्लफ्रेण्डचं नाव कोरू का यावर? 

गंपू : नाव नको, त्यावर लिही- फक्त तुझ्याचसाठी! 

सेल्सगर्ल : वा किती रोमँटिक! 

गंपू : रोमँटिक काय त्यात? किती प्रॅक्टिकल म्हणा हवं तर... गर्लफ्रेण्ड बदलली तरी अंगठी कामी येईल ना!

Friday, January 23, 2015


निवडणुकीत नव्याने निवडून आलेले गणपतराव, ग्रामीण जीवन आपल्याला कसं आवडतं हे दाखवण्यासाठी बैलगाडीच्या बाजूला उभे राहिले. बैलाच्या अंगावर हात ठेवून मस्त पोज देत त्यांनी स्वत:चा फोटो काढून घेतला. दुस या दिवशी तो फोटो पेपरमध्ये छापून आला. फोटोखाली कॅप्शन होती 

श्री. गणपतराव डावीकडून तिसरे'. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------
गंपू लंडनला जातो. तिथल्या एका हॉटेलमध्ये जातो. 
त्याला कोंबडी खायची इच्छा होते, पण कोंबडीला इंग्रजीत काय म्हणतात, तेच त्याला आठवत नाही. 
म्हणून तो म्हणतो, 'एग्ज मदर!'