Featured
Recent Posts

Monday, April 30, 2018

Rehab Helps Thousands of Addicts Quit.

Friday, March 10, 2017

मुलगी – डॉक्टर, माझ्या पोटात कालपासून खूप कळ येतेय.

डॉक्टर – काल काय खाल्लं होतंस?

मुलगी – पिझ्झा, बर्गर, चिकन मंचुरिअन, केकचे दोन पीस, फालुदा विथ आइसक्रीम

डॉक्टर – ए, हा दवाखाना आहे, एफबी किंवा व्हॉटसअॅप नाही. इथं मला सगळं खरंखरं सांगायचं.


मुलगी – शिळी फोडणीची पोळी.

Thursday, March 9, 2017

नवीन लग्न झालेलं एक जोडपं भाजी आणायला जातं.

भाजीवाला – ताई खूप शिकलेल्या आहेत वाटतं.

नवरा – (खूश होऊन) हो कम्प्युटर इंजिनीअर आहे. तुम्हाला कसं कळलं?

भाजीवाला – त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमॅटो आणि वर कलिंगड ठेवलंय म्हणून आपलं अंदाज बांधला

Monday, January 25, 2016

The Republic Day is coming and it is undoubtedly one of the most significant days of Indian history. But did you guys know the reason behind the selection of Republic day on 26th January 1950, even though India got independence on 15th August 1947? Here it is why.
Well, firstly, it might sound surprising, but the primary aim of our leaders was not to gain complete freedom from British rule. The leaders at that time supported Dominion Status. This means, the Monarch of United Kingdom shall be the sole constitutional body of India.

It was in the year 1927, the idea of complete independence was proposed by Bhagat Singh along with Hindustan Republican Association, which was gaining a stronghold in Indian politics. The Congress was in favor of Dominion Status, while Singh and Republican Association proposed for complete independence. This was a major influence for the young blood of Indian National Congress like Jawaharlal Nehru and Subhash Chandra Bose. The Congress was asked to demand full Independence from the British government, but the demand made by the party did not pay any heed to them.
Thus, in the year 1928, Indian National Congress passed a resolution that demanded Dominion Status from British Government and offered one year time. But this was rejected by the British Government on the grounds that India was not at all ready for either home rule or the Dominion Status.
But this angered the Congress to a great extent and they when Nehru was elected as President in a session held in Lahore at 1929, the Congress finally opted for Complete Independence. A resolution was passed that stated; the last Sunday of January 1930 shall be celebrated as Independence Day. That day was 26the of Jan. The tri-color flag was hoisted on the Banks of river Ravi in Lahore.
This is how; 26th January is celebrated as the Republic Day of India.

Wednesday, January 20, 2016



ग्रॅज्युएशन झाल्यावर कॉलेजचा मुलगा गर्लफ्रेंडला घेऊन घरी गेला.
बाबा - हा काय प्रकार आहे ? कोण आहे ही ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा - माझं कॅम्पस सिलेक्शन...........




--------------------------------------------------------------------------------------------




आम्ही थंडी मुळे काही स्त्रियांना स्वेटर दिला....
आणि
काही स्त्रियांना मिठी मारली ..
.
.
.
मिठी मारलेल्या स्त्रिया जास्त खुश दिसत होत्या
- निळुभाऊ फुले
अध्यक्ष बाई, वाड़यावर या संघटना

--------------------------------------------------------------------------------------------

सदाशिवपेठी रहीवाशांनी त्यांना सांगायच्या आधीच मोती साबण कोरडा करुन, प्लॕस्टीकच्या पिशवीत घालुन, त्याला रबर बँड लावुन कपाटात व्यवस्थित ठेवलासुध्दा. पुढच्या दिवाळीला वापरायचाय ना ?
मागच्या दिवाळीत आणलेला या दिवाळीपुरता काढला होता.




-----------------------------------------------------------------------------------------------

😝😝😝😝😝😝😝😝😝

ज्याच्या खिशात मनी..

त्याच्या मागे १७ जनी..




ज्याच्या खिशात नो
मनी..

त्याचा फोन बी उचलत नाही कोनी.




---------------------------------------------------------------------------------------------------


आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.
👀👀😁😁😜😜







.

😝😝😝😝😝😝😝😝😝------

Saturday, January 16, 2016

वयाने व मनाने ५० गाठलेल्या सर्वांसाठी ����50 नंतरचाकाळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.


1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते. 
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
2) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात. 
3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नासताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते. 
5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील
6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो. 
7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल. 
8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल. 
9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे. 
10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला. 
11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा. 
12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..

Monday, November 30, 2015





Sunday, November 29, 2015