Showing posts with label स्पृहा. Show all posts
Showing posts with label स्पृहा. Show all posts

Monday, November 30, 2015





Wednesday, November 25, 2015






Tuesday, November 24, 2015






Monday, November 23, 2015


शाचं तरी खूप वाईट वाटतंय आतून
काहीतरी तुटत तुटत चाललंय आतून.
हसायचंय पण हसवत नाही
तितका प्रांजळपणाच नाही
रडायचं पण रडवत नाही
काळजात तितकी ओलच नाही
नुसतेच ठोके पडताहेत
हृदयाच्या घडयाळाचे
प्राण केव्हाच प्रसार झालेत
टाळपिटया माकडाचे..
चमचमणाऱ्या वस्तीमध्ये
मिणमिण एकच लामणदिवा
काळ्या ठिक्कर कातडयामागे
धुसर हळवा रंग नवा...
- स्पृहा.