Showing posts with label एसएमएस. Show all posts
Showing posts with label एसएमएस. Show all posts

Saturday, October 19, 2013


तू चार्मिंग आहेस
तू इंटेलिजंट आहेस
तू क्युट आहेस
आणि मी ?
..... मी अशा अफवा पसरविणारा!


काल रात्री माझे डोके जाम दुखत होते.
डौक्टरने सांगितले की जर मी एखादा एसएमएस "मेंटल" माणसाला पाठविला तर माझी डोकेदुखी लगेच थांबेल
....... तुच सांग, आता असा - तुझ्याशिवाय असा कोण आहे?



सत्य १ - तुम्ही जीभेने, खालच्या ओठाला स्पर्श करु शकत नाही
सत्य २ - हे वाचल्यानंतर, शंभरातले ९९ लोक तसा प्रयत्न करतात!
तुम्ही केलात?



एक हृदय जे आज, उद्या... सदा सर्वदा तुझ्याचसाठी धडधडत असेल...
महित आहे कुणाचं?
.... तुझं स्वतःचच... अजुन कोणाचं?


माकाया, हाकाया, रुंबा, झुंबाटिंबक, तुंबा, रंगिरा, झिंगारा, हेलुलु, हेटाटा, नाराका, हिबाबा ...
झालं वाचुन..? अभिनंदन.. तु एक आदर्श आदिवासी आहेस!


आपण भेटल्यापासुन एक गोष्ट मला जाणवली आहे..
ती म्हणजे तुझ्यासारखे मित्र लाख मोलाचे असतात..
जर तुझी हरकत नसेल तर..
......
.......... मी तुला विकु शकतो का?


जर तु टेन्शन मधे असशील
काहीच ठीक होत नाही असं वाटत असेल आणि
तुला काहीच मार्ग सापडत नसेल...
तर... फक्त एकदाच मला फोन कर
मी तुझे टेन्शन वाढविण्यासाठी सदैव हजर आहे!


मंजिल की तरफ बढते चलो.. जो दिल कहे उसी राह को चुनो.
पिछे वालोंको आगे न आने दो और जो आगे है, उनके आगे निकल जाओ.
...... तभी एक अच्छे ट्रक ड्राइव्हर बनोगे!


ऐसा दोस्ताना हमारा..
मै कष्ती तु किनारा
मै धनुष तु तीर
मै मटर तु पनीर
मै वर्षा तु बादल
मै राजमा तु चावल
मै हौट तु कुल
मै एप्रिल तु फुल!


ये सुलगता जिस्म..
ये कंप-कपाते होंट
ये थिरथराता हुआ बदन
ये लडखाती आवाज
... मुझे पेहले ही पता था...
तुझे मलेरिया है!


इस कदर हम आपको चाहते हैं की
दुनिया वाले देख के ही जलते है!
युं तो हम सभी को उल्लु बनाते है, लेकीन
आप थोडा जल्दी बन जाते है!


होटों से छु जो लिया
एहसास अब तक है
आंखे नम है, और सांसो में आग अब तक है,
और क्यों न हो, खायी भी तो हरी मिर्च है!


जर कुणी तुला वेडा म्हटलं तर शांत रहा
जर कुणी तुला माकड म्हटलं तरी हसुन सोडुन दे
जर कुणी मुर्ख म्हटले तरीही त्याला माफ कर..
मात्र जर कुणी तुला स्मार्ट म्हटले तर
...... थोबाडीत दे त्याच्या..!