Friday, June 28, 2013

मंग्या

 

 


 
चिंगी : मंग्या , तुला किती बहिण भाऊ आहेत ?

मंग्या : ८

चिंगी : आई बापाला काही काम नव्हते का ?

मंग्या : तुम्ही किती आहात ??

चिंगी : मी एकुलती एक आहे.

मंग्या : बापात दम नव्हता का ?..

--------------------------------------------------------------------

सोनियाबाई कोण बनेगा करोडपती मध्ये गेली...

ती १ करोड रुपये जिंकते...

(हसू नका...जोक इथे संपला नाही :P)

अमिताभ : सोनियाजी, अगला सवाल ५ करोड रुपय के लिए...ये रहा आपके स्क्रीन पे..

" गुजरात के मुख्यमंत्री कोण हे?? "

... A. लालू प्रसाद ....... B. राज ठाकरे
C. नरेंद्र मोदी ........ D. विलासराव देशमुख

सोनियाबाई : C. नरेंद्र मोदी

अमिताभ : ठाम हे आप आपके जवाब पे...!! लॉक कर दू ??

सोनियाबाई : आईच्या गावात.....तुम्ही तर त्याला लॉक केलं तर मी तुम्हाला १०० करोड रुपये देईन!!

--------------------------------------------------------------------------------

एक 60 वर्षांचे गृहस्थ डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात,"डॉ, माझी बायको 18 वर्षांची आहे आणि ती गरोदर आहे.. तुमचं काय मत आहे??"

डॉ:- मी तुम्हाला १ गोष्ट
सांगतो, "एकदा एक शिकारी अगदी घाईघाईत
शिकारीला जायला निघतो घाईत तो बंदुकीऐवजी छत्री घेतो आणि शिकारीला जातो.
... जंगलात गेल्यावर त्याला १ सिंह दिसतो.

शिकारी सिंहाच्या समोर जातो...
छत्री काढतो.....हँडल खेचतो आणि सिंह मरून पडतो....!!"

... माणूस - हे अशक्य आहे.. सिंहाला दुसरंच कोणीतरी मारलं असेल.....!!

डॉ. (शांतपणे):- माझंही हेच मत आहे...
------------------------------------------------------------------------------------------------------
डॉलर ची किंमत वाढून ६० च्या वर
पोहचली...!!
दुधाचा भाव वाढून ४०/लिटर वर
पोहचला...!!!
पेट्रोल चा भाव वाढून ७२/लिटर वर
पोहचला...!!!
.
.
.
.
... .
देवा....बरं झालं
पासिंग मार्क ४० च आहेत!!! ते
नाही वाढले.
 
------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------

आई मुलीला - अग ये भवाने कुठे होतीस रात्रभर … ???
.
मुलगी - अग माझ्या एका मित्रासोबत होते …
.
आई - करून आलीस ना तोंड काळ …
.
.
.
.
.
... .
.
मुलगी - अग आई मग त्यात काय झाल … ???
.
फ़ेअर & लवली आहे ना …
७ दिवसात गोरी होते की नाही बघच …
----------------------------------------------------------------------------------------------------------
दररोज शिस्तीचा भाग म्हणुन पेपर
वाचणार्या बंड्याने त्याच्या बाबांना विचारले"बाबा,शासन व्यवस्था म्हणजे
काय हो ?"

"त्याचे असं आहे -"बाबा विचार करत म्हणाले,
"हे बघ , मी घरात पैसे कमवुन आणतो , म्हणजे मी भांडवलदार ;
तुझी आई हा पैसा कसा आणि कुठे खर्च करयचा ते ठरवते
म्हणजे ती सरकार ; आपल्या घरात मोलकरीण काम करते
ती झाली कामगार ; तु सामान्य नागरिक व
तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं"
...
बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरुण ओले
केल्यामुळे तो रडत होता.
बंड्या आईला ऊठवायला गेला.
ती गाढ झोपली असल्याने
तो मोलकरीणीला ऊठवायला गेला तर
तिच्या खोलीत बंड्याचे बाबा झोपलेले होते.

सकाळी बाबांनी बंड्याला विचारले"काय
बंडोपंत,
कळली का लोकशाही ?"

बंड्या म्हणाला"कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार कामगारांचे शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ
झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत प्रश्नांसाठी रडत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो....

ज्यांना समजलं त्यांनी पटापट लाईक्स ठोका..