सासू - अगं सुनबाई उठ लवकर. आज वटपौर्णिमा वडाची पूजा नाही करायची का ?
सून - मला जाम कंटाळा आलाय. घरीच करते पूजा ..... माझा लॅपटॉप आणा बरं इकडे ...
हं आता - डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचं झाड डॉट कॉम ..ऑनलाइन वडाची पूजा ...पहिले माझे फेरे घालते...1,2,3,4,5,6, 7.... आता तुमचे 1,2,3,4,5,6,7.. . झाली एकदाची वडाची पूजा.
सासू - माझे ग कशाला घातले फेरे. तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की ग आता .
सून - अय्या खरचं की ...sorry हं..undo करते........... :)


