ठमाकाकू शॉपिंगला गेल्या होत्या . खरेदी करून झाल्यावर कॅश काऊंटरवर त्यांनी पैसे देण्यासाठी पर्स उघडली . पर्समध्ये टीव्हीचा रिमोटकंट्रोल पाहून कॅशिअरला राहावलं नाही .
कॅशिअर - तुम्ही टीव्हीचं रिमोट नेहमी तुमच्या बरोबर ठेवता ?
ठमाकाकू - नेहमीच नाही . पण जेव्हा माझा नवरा माझ्याबरोबर शॉपिंगला येत नाही ना तेव्हा मी तो बरोबर घेऊन येते .
-----------------------------------------------------------------------------------------
संताने घराचा दरवाजा तोडला आणि तो खांद्यावर घेऊन बाजारात निघाला .
रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले , दरवाजा विकायला निघालास का ?
संता- नाही , मित्रा कुलूप उघडायचे आहे.