Friday, December 26, 2014

डॉक्टर – आय अॅम


डॉक्टर - आय अॅम सॉरी, परवा ऑपरेशन करताना रबरी ग्लोव्हज तुमच्या पोटातच राहिले. आता दुसऱ्यांदा ऑपरेशन करून ते काढावे लागतील. 

संता - ओय, वेड लागलंय का तुम्हाला? हे घ्या वीस रुपये आणि नवीन ग्लोव्हज घेऊन या.

---------------------------------------------------------------------------------------------------
पुण्यातल्या जनार्दन लेल्यांच्या घरी जनगणनेसाठी सरकारी माणूस येतो. 

माणूस - घरी कोण कोण असतं तुमच्या? 

लेले - मी बायको आणि दोन मुलं 

माणूस - त्यांची नावं सांगा. 

लेले - कुजलेले, सुजलेले, माजलेले 

माणूस - काय? 

लेले - अहो, बायको कुसुम जनार्दन लेले, मुलगी सुमन जनार्दन लेले, मुलगा माधव जनार्दन लेले