ब्रेकअपच्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात झालेलं बोलणं.
प्रेयसी : तुला माझ्यासारखी मुलगी शोधूनही नाही सापडणार.
...
प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट....मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्यासारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------
सर - व्हाय आर यू लेट?
गंपू - सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं.. त्यामुळे माझा पाय मोडला....
सर - टॉक इन इंग्लिश!
गंपू - सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड.. काऊज हसबंड केम.. ही खुपशिंग्ड शिंगडं... इन माय तंगडं... सो आय अॅम लंगडं!!