पप्पू हासत असतो म्हणून मास्तर त्याला जवळ बोलवतात...
मास्तर : नालायक....तुला परीक्षेत फक्त ५ मार्क्स पडले आहेत आणि तू हासतोयस???
लाज नाही वाटत???
.
.
.
पप्पू : आहो सर.....मला ५ मार्क्स कसेकाय पडले असतील याचा विचार करून हासतोय...!!!!!
कारण मी उत्तरपत्रिकेत मराठी गाण्यांच्या ओळी लिहल्या होत्या



