Friday, December 19, 2014

२०० रुपयांत आठ आंबे घ्या!



उन्हाळ्याच्या सुट्टीत गण्याने हापूस आंब्याचे दुकान घातले. एकदा शाळेतील मास्तर गण्याकडे आंबे खरेदीला गेले.
मास्तर : काय रे गण्या आंबे कसे दिलेस 
गण्या : ३०० रुपयांना १२ आंबे.
मास्तर : अरे मी तुझा मास्तर ना. मग काहीतरी कमी कर ना!.
गण्या : ठीक आहे. २०० रुपयांत आठ आंबे घ्या! 

--------------------------------------------------------------------------------
गल्लीत फिरताना बन्याने एका मुलीला विचारले , ' ओळखलं काय ?' 
मुलगी : नाही बुवा. 
बन्या : अग मी तोच आहे ज्याला तू परवाही ओळखलं नव्हतंस!