डॉक्टर : तुमचे दात कसे पडले?
वामनराव : हसल्यामुळे.
डॉक्टर : काय म्हणता? हसल्यामुळे?
वामनराव : अहो..काल रस्त्यात एक आडदांड इसम घसरून पडला..तेव्हा मी मोठ्याने हसलो!
वामनराव : हसल्यामुळे.
डॉक्टर : काय म्हणता? हसल्यामुळे?
वामनराव : अहो..काल रस्त्यात एक आडदांड इसम घसरून पडला..तेव्हा मी मोठ्याने हसलो!
-------------------------------------------------------------------------------------------------
बंडूः ऑपरेशन करताना डॉक्टरलोक आपल्याला भूल का देतात रे?
झंपूः अरे, आपण जागे राहिलो आणि ऑपरेशन कसं करतात ते पाहिलं, तर घरच्याघरीच नाही का करणार... म्हणून...
झंपूः अरे, आपण जागे राहिलो आणि ऑपरेशन कसं करतात ते पाहिलं, तर घरच्याघरीच नाही का करणार... म्हणून...
-----------------------------------------------------------------------------------------------
बन्या : सॉरी, माझ्याकडे तुझा फोन नंबर नसल्यामुळे तुला फोन नाही करू शकलो.
चिंगी : अरे वेड्या, मग फोन करून विचारायचा ना नंबर!
चिंगी : अरे वेड्या, मग फोन करून विचारायचा ना नंबर!